"प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली येथे व तिसऱ्या रविवारी पुणे येथे रुग्ण तपासणीसाठी उपलब्ध"
राज्यपालांच्या हस्ते सन्मान | हेल्थ आयकॉन पुरस्कार - २०२२
पुढारी युवा आयकॉन अवॉर्ड सन्मान २०२५
महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश अबिटकर. यांच्या हस्ते.. पुढारी युवा आयकॉन अवॉर्ड सन्मान २०२५. डॉ.सुमित साळुंखे (आयुर्वेदाचार्य)यांना प्रदान
Rising star of Ayurveda Award 2025
दैनिक भास्कर समूह व My Fm मार्फत प्रसिद्ध मराठी अभिनेते अभिजीत खांडकेकर यांच्या हस्ते..Rising star of Ayurveda Award 2025 सन्मान डॉ.सुमित साळुंखे (आयुर्वेदाचार्य)यांना प्रदान